Description
Pandit Keshav Ginde is the author of Venu Vigyan (Marathi), an authoritative and potentially first-of-its-kind publication in the Marathi language on the subject of the flute. While the record indicates it was published with support from the Government of Maharashtra, Pandit Ginde is the author.
Key details about the publication:
- Author: The book was written by the renowned flautist, Pt. Keshav Ginde.
- Title: The book is named Venu Vigyan (वेणू विज्ञान).
- Language: It was written in Marathi.
- Publisher: It was published in 2011 by Rajhans Prakashan.
- Support: The book’s publication was supported by the Cultural Ministry of the Government of Maharashtra.
- Content: The text covers a wide range of information about the flute and is considered a valuable resource for those interested in playing or learning about Indian flutes.Binding: Hardbound
Size: 7″ x 9.5″
First Edition: July 2011
Cover Design: Jay Prayag
Rajhans Number: G-05-2011


520253pwpadmin –
बासरीवर काही राग वाजवताना मर्यादा पडते ही गोष्ट पं.केशव गिंडे यांना अस्वस्थ करीत होती.अनेक वर्षे या अशा स्थितीत घालवल्यावर चिंतन-मननातून ही मर्यादा पार करण्याचे मार्ग त्यांना सापडले. त्यांच्या चिंतनातून नव्या प्रकारच्या बासरीचा जन्म तर झालाच; पण मंद्र, अतिमंद्र, मध्य, तार, अतितार अशा कुठल्याही सप्तकात लीलया फिरता येऊ शकेल अशा बासरीचा जन्म झाला. –
पं.विकास कशाळकर पं.गिंडे गुरूजींनी हे पुस्तक लिहून मोठेच काम केले आहे. त्यांच्या चिकाटीला, नव्या वाटा शोधणा-या बुध्दीला आणि मऊ मुलायम सुराला, त्यांच्या संगीतातील शुध्दतेला माझा सलाम. हे पुस्तक दूरवर पसरेल आणि अनेकांना बासरी वाजवण्याची एवढेच नाही तर या वाद्यात प्रयोग करण्याची गोडी लागू शकेल.
– डॉ.अनिल अवचट